The lamp’s glass tank is round and green colored. The big burner has a strip wick and a round designer glass.
This graceful lamp is in green cutlass.
The lamp emits calm light.
मराठी
हा संपूर्ण हिरव्या रंगाचा दिवा आहे. गोल काचेची हिरवी टाकी आहे. याच्या वर मोठा बर्नर आहे आणि त्यात दंडाकृती नक्षीदार काच आहे. त्यात पट्टी वात बसते. त्याचा उजेड शांत वातावरण निर्माण करतो.