Brass German Lamp
English
मराठी
English
- It is a full brass German lamp.
- The lamp is about 135 years old.
- The base has a mesh design. A small rod connects the box-shaped tank to the base.
- This lamp has words: MIRADOR MADE IN GERMANY written.
- The burner has a ¾ round wick.
- The burner has a round wick and a mesh cap. Due to the mesh cap, the lamp emits light in a beautiful flower pattern.
- This glass has a unique design.We can use this lamp for reading as it illuminates bright light.
मराठी
- हा पितळी जर्मन दिवा आहे. त्याला पितळी स्टँड आहे. जाळीची सुंदर बैठक आहे. त्यावर नळकांडे असून वर डब्ब्यासारखी टाकी आहे.
- दिव्याच्या वातेऱ्यात गोल वात बसते. त्याला जाळी व टोपी असल्याने वात पेटवल्यावर फूल तयार होते.
- दिव्याचा चांगला उजेड पडत असल्याने त्याच्या प्रकाशात वाचन करता येते.
- दिव्याचे वय १३० वर्षे आहे.