Hanging Boat Lamp
English
मराठी
English
- It is a special, red-colored, hanging boat lamp.
- The lamp is around 100 years old.
- The lamp has a red-colored round glass.
- It is a heavy lamp with a rustic design.
- The base is a round box. Iron bars are attached diagonally to the base and a large round cap.
- The top portion is a round box, similar to a cap with a lid and a handle.
- We can place a small kerosene burner inside the round base box.
- Specially designed grooves help to remove the burner.
- This lamp has words: SEAPORT IN SW SCOTLAND SHIPYARD. Next to it is its year as 1919 and finally the English words: TELFORD GRIER AND MACKAY MANUFACTURING 16 CARRICK SI – GLASSGO TGM 1919
- The small kerosene burner helps to emit bright light.
मराठी
- हा खूप वैशिष्टयपूर्ण असा बोटीवरचा दिवा आहे. या दिव्यावरती SEE-PORT in SW Scotland Shipyard, 1919, Tepord Grir & Mackay Manufacturing 16 Carrick SJ Glasgowअसे लिहिलेले आहे.
- या दिव्यात वापरली गेलेली काच ही दंडगोल आकाराची आणि लाल रंगाची आहे. या दिव्याला खाली गोल आकाराचा असा डबा आहे. त्याच्या तिरक्या अंगाने त्याला जोडलेले लोखंडी चौकोनी दांडे आहेत. वर मोठी गोल टोपी जोडलेली आहे. त्या टोपीला एक झाकण आणि अडकवायची कडी दिलेली आहे. बर्नरमध्ये चपटी वात आहे. याची टाकी त्या गोल डब्यामध्ये बसते. टाकी वेगळी काढता यावी म्हणून वेगळे वेगळे खटके जोडलेले आहेत.
- १०० वर्ष जुना असा अत्यंत सुरेख उजेड देणारा दिवा आहे