Lamp No. 158
English
मराठी
English
- It is a full glass lamp. The age is 125 years.
- The blue colored tank has a glass ring on the lower part. The upper part of the tank rests on a ring.
- The upper part has a big burner and a flat wick. A special glass fits in the burner.
- We can place this lamp on any stand. The design represents Islamic culture.
मराठी
- हा पूर्ण काचेचा दिवा आहे. याची टाकी निळ्या रंगाची आहे. खाली तळ आहे. त्यावर रिंग आहे आणि त्यावर टाकीचा भाग येतो. याचे वातेरे काहीसे मोठ्या आकाराचे आहे. पाऊण इंच छोटी वात यात बसते.
- या दिव्याच्या मोढ्यामध्ये बसेल अशीच विशेष काच यात वापरली जाते. कोणत्याही दिव्याला कोणतीही काच असे चालत नाही. विशिष्ट काचेचीच गरज असते, अन्यथा काच तडकू शकते.
- हा दिवा छान अशा नक्षीदार स्टँडवर ठेवला जातो. या दिव्याच्या रुपावरुन हा दिवा इस्लामी पद्धतीचा आहे असे सांगता येईल.
- या दिव्याचे वय १२५ वर्षे आहे.