Lamp No. 154
English
मराठी
English
- It is a gorgeous table lamp.
- The lamp is about 120 years old.
- We can place a candle inside the lamp. It is a bronze lamp with a silver coating.
- The lamp has a round base, a tapered pipe, and a ring.
- A small cup holds the candle. This cup has a small stand.
- We can place a lovely mesh in an inverted fashion on this stand.
- The lamp is also called a mesh table lamp.
- The lamp emits light sufficient for a table.
- This beautiful lamp represents a recent time table lamp.
मराठी
- हा टेबलावर ठेवायचा सौंदर्यपूर्ण दिवा असून ह्यात मेणबत्ती लावता येते. दिवा पितळी असून त्यावर चांदीचे पाणी लावलेले आहे. तसेच खाली बैठक आहे व दिवा वर निमुळता होत गेलेला आहे. मध्ये रिंग आहे, त्यावर टोपणासारखा आकार व त्यावर पुन्हा रिंग आहे. वर कपासारखा आकार आहे, त्यात मेणबत्ती लावता येते. छोटया स्टँडवर उलटी जाळी लावलेली आहे. याचे विकसित रूप म्हणून पुढील काळात टेबल लँम्प आले.
- दिवा अंदाजे १२० वर्षे जुना आहे.