Lamp No. 153
English
मराठी
English
- The lamp’s age is 130 to 135 years.
- This hanging lamp is used on the boats.
- The lamp has a round box-shaped Panchapatris on the lower and upper sides. They hold a round pot-like glass.
- A mesh connects both the Panchapatris.
- Two handles help to hold the lamp. We can place the lamp on the ground, carry it in our hand, or even hang it. Most people prefer to hang it.
- We can move this lamp vertically if tied with a rope.
मराठी
- याचे वय १३० ते १३५ वर्षे आहे.
- हा बोटीवर टांगायचा दिवा आहे. याला खाली-वर गोल डब्यासारख्या पंचपात्री आहेत. त्यांचा मध्ये हंडीच्या आकाराची काच बसवता येते. याच्या पंचपात्री या जाळीने जोडल्या आहेत.
- वर खाली दोन्ही बाजूला पकडायची हँडल्स आहेत. याचा अर्थ हा हातात धरता येईल, टेबलावर ठेवता येईल किंवा टांगता येईल. परंतू दोन्ही कड्यांसारख्या हँडल्स मध्ये दोऱ्या बांधून बोटीवर टांगण्यासाठी याचा अधिक उपयोग होत असावा.