800 Years old stone lamp
English
मराठी
English
- It is a stone lamp.
- The lamp’s age is about 700 to 800 years.
- The base is tapered, similar to a Panati.
- It is a heavy lamp, made of black stone.
- We have confirmed the age after inspection by qualified and experienced geologists.
- The base has four carved rings. They are similar to a panati and look graceful.
- The wick rests on the lamp’s front side. The lamp accommodates about half a pound of oil. The lamp was traditionally lit using any substance (e.g., fat or other liquid) as a fuel.
- Since it is an antic stone lamp, the flame is relatively stable due to the depth of the wick holder.
मराठी
- हा देखील एक दगडी देखणा दिवा आहे. माणूस अधिक उत्क्रांत झाल्यावर कलात्मकतेने हा घडवला आहे.
- दिव्यात काळ्या पाषाणाची एका बाजूला पणतीसारखी निमुळती होत जाणारी बैठक आहे. त्यावर पणतीच्या आकाराच्या चार रिंगा आहेत. दिवा अतिशय जाड आहे. त्याच्या खोलगट भागात तेल किंवा तेल सदृश पदार्थ घालून पुढील चिंचोळ्या भागात वात लावायची सोय आहे. दिव्याची ज्योत सुंदर व स्थिर राहणारी असते.
- अनुभवी जाणकारांच्या मते हा दिवा ७०० ते ८०० वर्षांपूर्वीचा असावा.