Ditmar Lamp
English
मराठी
English
- It is a beautiful and graceful lamp. It is 130 years old.
- The lamp has words: ‘MADE IN VIENNA, AUSTRIA.’ Ditmar Company has manufactured it. Next to it are the words: ‘VIENNA’ and ‘FOR R DITMAR BOMBAY’.
- The base is a designer square metal strip. The lamp is placed on a beautiful iron stand. The tank is made in zinc and looks very graceful.
- The burner has a round wick. Due to the mesh cap, the lamp emits light in a beautiful flower pattern.
- Such round wick lamps require special glass.
मराठी
- अतिशय सुंदर आणि अतिशय देखणा असा हा दिवा आहे. हा DITMAR Vienna लिहिलेला ऑस्ट्रिया मध्ये बनलेला हा दिवा आहे. शिवाय त्यावर R DITMAR Bombay असे लिहिले आहे.
- खाली चौकोनी नक्षीदार मेटलची पट्टी आहे. याचा लोखंडी स्टँड हा नक्षीदार आणि जड आहे. पण त्याच्यावर जी टाकी आहे ती जस्ताची टाकी आहे. त्याचेही रूप अत्यंत देखणे आहे. या दिव्याला ठराविक पद्धतीची काच बसवली तरच त्याचा उत्कृष्ट उजेड आपल्याला मिळतो.
- याचे वय साधारण १३० वर्षे आहे.