Lamp No. 135
English
मराठी
English
- It is an Argin’ type lamp with a round brass tank.
- The lamp is about 125 years old.
- It is a German lamp and has a registered trademark.
- The company’s name is CAMERCO. The logo has two lions and a trident (Trishul) in hand.
- Every company has its registration or patents. The lamp also has this information.
- ‘Agrin’ type lamp means that the burner has a mesh cap. Due to the mesh cap, the lamp emits light in a beautiful flower pattern.
मराठी
- पितळी टाकी असलेला हा आरगिण प्रकारातला दिवा आहे.
- दिव्याच्या टांगायच्या स्टँडला गोल रिंग असते, त्यात टाकी बसते.
- दिव्याची वात गोल असते. बर्नरमध्ये जाळीची टोपी असल्याने प्रकाशाचे फूल दिसते.
- दिव्याचे वय सुमारे १२५ वर्षे आहे.
- हा जर्मन दिवा असून त्यावर Camerco अशी अक्षरे आहेत शिवाय दोन सिंह व मध्ये त्रिशूल कोरलेले आहे.