Islamic Royal Lamp
English
मराठी
English
- The lamp’s age is 100 to 125 years.
- The glass tank has a vertical lining design.
- The tank is divided into two parts. The middle glass strip is an embroidered ring.
- The burner of the lamp is round and has a round wick.
- The lamp is usually placed on an embossed stand.
- It is an Islamic style royal lamp. Such lamps are found in a Nawab’s living room.
- They add to the aesthetic beauty and can also be used as a showpiece.
मराठी
- ही काचेची नक्षीदार टाकी आहे. ह्याला उभ्या रेघांचे डिझाइन आहे. मध्ये गोल काचेची रिंग सारखी पट्टी आहे ज्याच्यावर बुंदके आहेत. ह्याचा बर्नर गोल आहे व पट्टी वात आहे. ती पाऊण इंच रुंदीची आहे. एखाद्या नक्षीदार स्टँडवर ठेवता येण्याजोगी ही टाकी आहे.
- हा १०० ते १२५ वर्ष जुना दिवा आहे. नबाबी थाटाचा हा दिवा शोभून दिसतो.