The lamp has an oblong glass tank, divided into two parts.The tank has a round base.
The burner is round in shape. It is also called ‘Modhya’ or ‘Vatere.’
The burner has a round wick. Due to the mesh cap, the lamp emits light in a beautiful flower pattern.
मराठी
ही एक काचेची टाकी आहे. तिचा आकार थोडा उभट आहे. टाकी दोन भागात विभागलेली आहे. दिव्याचे वातेरे गोल आहे. वात ही गोल लागते. मध्ये टोपी असल्याने ज्योतीचे तेजस्वी फूल तयार होते.