Lamp No. 131
English
मराठी
English
- We can hang the lamp with a stand. The stand is called ‘Argin’.
- The age is about 100 to 125 years.The manufacturer is a Ditmar company from Austria.
- The burner is round in shape.A spindle facilitates upward and downward movement of the wick.
- Due to the mesh cap, the lamp emits light in a beautiful flower pattern.
- The light spreads far and also emits slightly more heat. Hence, the glass has to be of the specified type. This ensures that it does not crack due to heat.
मराठी
- ही एका आरगिन पद्धतीच्या टांगायच्या दिव्याची टाकी आहे. परंतू टाकीचा स्टँड उपलब्ध नाही.
- दिव्याचा मोढा किंवा वातेरे गोल आकाराचे आहे. त्यात गोल वात बसते. फिरकीच्या साहाय्याने ती वरखाली करता येते. अर्ध्या इंचाचे वर्तुळ तयार होईल असे वातेरे आहे, त्याला मध्यभागी जाळीदार टोपी आहे.
- दिव्याचे वय १०० ते १२५ वर्षे आहे.
- दिव्यावर Ditmar Austria असे लिहिले आहे.
- दिव्याचा उजेड लांबवर पडतो. उष्णता अधिक प्रमाणात निर्माण होत असल्याने तडकणार नाही अशी विशेष प्रकारची काच लावावी लागते.