Toggle navigation
Home
About
Lamps Collection
Media
Contact Us
Lamp No. 129
English
मराठी
English
The lamp’s tank is apple-shaped, has a wide opening, and tapers towards the base.
The burner has a round wick with a mesh cap.The age of the lamp is 80 to 90 years.
The lamp has the words: MADE IN VIENNA, AUSTRIA.
This lamp is usually placed on a stand. It is called as Argin.
मराठी
वर मोठे तोंड व खाली निमुळती होत गेलेली सफरचंदाच्या आकाराची टाकी असणारा हा दिवा आहे.
याची वात गोल असते. बर्नरमध्ये जाळीदार टोपी आहे.
दिव्याचे वय ८० ते ९० वर्षे आहे.
दिव्यावर Made in Vienna, Austria असे लिहिलेले आहे.
दिव्याचा स्टँड उपलब्ध नाही. पण टाकी स्टँडवर ठेवून अडकवण्यात येणारा हा दिवा आहे. त्याला आरगिण म्हणतात.