Lamp No. 128
English
मराठी
English
- The lamp has a round stand, a pipe, and a round tank with a beautiful design.
- The age of the lamp is about 90 to 100 years.
- The burner is small and has a ten liner round glass.Due to the mesh cap, the lamp emits light in a beautiful flower pattern.
- This lamp emits bright light similar to that of a gas lamp. Hence it is useful for reading and writing.
मराठी
- या दिव्याला खाली गोल स्टँड आहे, मध्ये नळी आणि त्यावर गोल टाकी आहे. टाकीवर नक्षी आहे.
- वरती छोटा बर्नर आहे. त्यावर गोल आकाराची १० लाईनची काच बसते. बर्नरमध्ये जाळीदार टोपी असल्याने वात पेटवल्यावर प्रकाशाचे फूल दिसते.
- दिव्याचे वय अंदाजे ९० ते १०० वर्षे आहे.
वैशिष्ट्ये
- या दिव्याचा प्रकाश गँसबत्तीसारखा भरपूर पडतो. त्यामुळे लिहिण्या-वाचण्यासाठी उपयुक्त आहे.
- टेबलावर ठेवण्याचा, उर्जा देणारा असा हा दिवा आहे.