Toggle navigation
Home
About
Lamps Collection
Media
Contact Us
Lamp No. 126
English
मराठी
English
The lamp has a beautiful carved iron base.
The tank is green, round, and has a transparent glass.It is around 140 to 150 years old.
The burner has a tall glass chimney.The wick holder has a strip wick.
It is easier to view the kerosene level due to the transparent glass tank.
The lamp emits bright light which is useful for reading and writing.
मराठी
खालच्या बाजूस खूप नक्षी असलेली लोखंडी बैठक व त्यावर हिरवी गोल काहीशी पारदर्शक काचेची टाकी असणारा हा दिवा आहे. दिव्यावर उंच काच बसते.
टाकीवर वातेरे आहे, त्यात पट्टी वात बसते.
दिवा १४० – १५० वर्षे जुना आहे.
वैशिष्ट्ये
टाकीची काच वैशिष्टयपूर्ण असल्याने त्यात भरलेले केरोसीन हललेले दिसू शकते.
दिव्याचा प्रकाश चांगला पडतो. त्यामुळे लिहा-वाचायला हा दिवा उपयुक्त ठरतो.