Lamp No. 125
English
मराठी
English
- It is a small, graceful, and decorative lamp.
- It is more than 150 years old.
- The lamp has a glass base. A tapered glass tube connects the base and the beautiful brass round quintet.
- The middle portion of the lamp has a small glass tank with a ring on it.The burner has a flat wick.
- The lamp’s glass cover is similar to that of the stand lamps.It is a beautiful and attractive table lamp.
मराठी
- हा एक छोटा पण देखणा नक्षीदार दिवा आहे.
- दिव्याच्या तळाला काचेची बैठक आहे. त्यावर काचेची निमुळती होत गेलेली दांडी आहे, त्यावर एक छान पितळी पंचपात्री आहे. पंचपात्रीच्या मधल्या गोल जागेत काचेची छोटी टाकी आहे. तिला एक रिंग असून त्यात वातेरे आहे. दिव्याला पट्टीवात बसते.
- स्टँडवरच्या दिव्यांसारखी काच या दिव्याला बसते.
- टेबलावर ठेवण्याचा हा एक सुंदर व आकर्षक दिवा असून तो लक्ष वेधून घेतो.
- दिव्याचे वय १५० वर्षांपेक्षा जास्त आहे.