The lamp has a chimney-like wick holder with a flat wick.A peculiar type of glass fits the burner.
मराठी
हा दिवा म्हणजे एक छोटी पितळी टाकी आहे. टाकीवर Ditmar No. 444 असे लिहिलेले आहे. दिव्याला चिमणीसारखे वातेरे असून त्यात नाडीसारखी वात लागते. दिव्याला स्टँड असतो. पण तो उपलब्ध झालेला नाही.