Colored Lamp
English
मराठी
English
- It is a small and beautiful color lamp.
- The lamp is about 150 years old.
- The dark blue tank looks bright and appealing. It has a design of three concentric rings.
- The wick holder above the tank is designed with great care and artistry.
- We can mount the lamp on the wall with the help of a ring connected to the tank.
- The rear side of the lamp has a carved plate. The lamp looks beautiful due to the picture painted in the middle of this plate.
- The picture illuminates once the lamp is lit.This helps to create a peaceful atmosphere.
मराठी
- हा दिसायला छोटा पण अत्यंत देखणा असा रंगीत दिवा आहे. याची टाकी गडद निळ्या रंगाची आहे. खाली गोल आहे आणि वरती तीन एकावर एक ठेवल्या सारख्या रिंग्ज आहेत.
- त्याच्या वरचे वातेरे थोडेसे उंच पद्धतीचे आणि देखणे आहे. हा दिवा भिंतीला अडकवायची पण सोय आहे. हा दिवा अडकवल्या नंतर, दिवा अधिक सुंदर दिसावा अशा पद्धतीने त्याला एक गोल पट्टी लावून त्या पट्टीच्या पाठीमागे अतिशय सुंदर अशी नक्षीदार ताटली बसवलेली आहे. त्यावर सुंदर चित्र आहे.
- साधारण १५० वर्षापूर्वीचा अत्यंत देखणा असा हा दिवा आहे.