Toggle navigation
Home
About
Lamps Collection
Media
Contact Us
Lamp No. 119
English
मराठी
English
It is a low-height and light-weight lamp. It emits moderately bright light.
The lamp is about 70 to 80 years old.
The lamp has a base plate that is tapered at the top.
A thick brass strip connects the brass tank and the tapered base.
We can place the lamp on the ground or mount it on the wall due to the strip.
The lamp’s wick holder is small. A small chimney glass fits on it.
मराठी
हा उंचीला कमी, माफक उजेड देणारा, सुटसुटीत असा दिवा आहे.
दिव्याला खाली ताटली सारखी बैठक आहे, ती वर निमुळती होत जाते. टाकी पितळी आहे. टाकी व निमुळती बैठक यांना जोडणारी जाड पितळी पट्टी आहे.
दिवा जमिनीवर ठेवता येतो किंवा पट्टीमुळे भिंतीवर लावता येतो.
दिव्याचे वातेरे छोटे आहे. त्यावर चिमणीची काच बसते.
दिवा अंदाजे ७० ते ८० वर्षे जुना आहे.