Toggle navigation
Home
About
Lamps Collection
Media
Contact Us
Austrian Lamp
English
मराठी
English
It is an Austrian lamp with a wide brass stand.
The lamp is 120 years old.
The lamp has words: DITMAR ARDE LAMP 786 AUSTRIA written.
A long pipe connects the base and the round tank of the lamp.
It is a complete brass lamp. The burner has a five-liner glass.
The number 786 is very auspicious in Islamic culture. This Austrian lamp is unique, as it has the 789 engraved on it.
मराठी
या दिव्याला पसरट पितळी स्टँड आहे. मध्ये नळी असून टाकी गोल बसकी आहे.
हा पूर्ण पितळी दिवा असून त्याला पाच लाईनची काच बसते.
हा दिवा १२० वर्षांपूर्वीचा आहे.
वैशिष्ट्ये
दिव्यावर Ditmar ARDE Lamp 786, Austria असे लिहिलेले आहे.
इस्लामी संस्कृतीत ७८६ हा क्रमांक अत्यंत शुभ मानला जातो. ह्या ऑस्ट्रीयन दिव्याला हा क्रमांक मिळाला आहे हेच याचे वेगळेपण आहे.