The tank’s color is milky white.The lamp has an Islamic design. The circular base of the lamp has a beautiful flower design.
We can place the lamp on the ground or a table.
Lotus-shaped glass fits on the burner.This add to the beauty of the lamp.
मराठी
हा एक अतिशय देखणा असा काचेचा दिवा आहे. याची टाकी दुधी रंगाच्या काचेची आहे. दिव्यावर इस्लामिक डिझाईन आहे. खाली वर्तुळाकार असलेला तळ आहे. त्यावर छोटे छोटे खांब दाखवलेले आहेत.
अतिशय देखणा सुरेख असा दिवा आहे. हा जमिनीवर ठेवायचा किंवा टेबलावर ठेवायचा दिवा आहे. याला लोटस काच बसवली जाते.