We can place the lamp on the ground or on the table.
मराठी
हा तसा साधा दिवा आहे. डब्या सारखी दिसणारी आणि वर तोंड छोटे होत गेलेले आहे अशा प्रकारची टाकी आणि त्याच्यावर पितळी वातेरे आहे. वातेऱ्या मध्ये लांब वरती नळकांडे असलेली दहा लाईन ची काच बसवली आहे. जमिनीवर किंवा टेबलावर ठेवायचा दिवा आहे.