Glass Lamp
English
मराठी
English
- It is a beautiful glass lamp.
- The lamp’s age is 150 to 160 years old.
- The glass base and the lamp tank have a round shape.
- The tank’s bottom is tapered. Two ear-like glass pieces connect the tank and the base.
- An iron strip attached to the sides of these ears facilitates hanging the lamp by connecting two chains to the strip.
- The brass burner has a specific glass, called the ten-liner glass.
मराठी
- हा १५० ते १६० वर्ष जुना असा काचेचा अत्यंत देखणा दिवा आहे.
- या दिव्याची टाकी गोल आहे आणि खाली काचेची गोल बैठक आहे.
- मधला भाग निमुळता होत जाणारा आहे व टाकी आणि खालची बैठक यामध्ये दोन कान जोडले आहेत. कानाच्या वरती पोलादी पट्टी गुंफलेली आहे, ज्यामधून तो दिवा साखळीने अडकवता येईल अशी सोय केली आहे.
- वरचे वातेरे पितळी आहे. दिव्यामध्ये एक विशिष्ठ प्रकारचीच काच बसते. त्या काचेला १० लाईनची काच असे म्हणतात.