Islamic Culture Glass Lamp
English
मराठी
English
- It is entirely a glass lamp with a brass wick holder.
- The age is between 150 to 160 years.
- The round-shaped tank of the lamp has a beautiful design on it.
- The lamp has a design pattern similar to Islamic and Muslim culture.
- The burner has a slightly bigger flat wick.
- The lamp looks gorgeous due to the aesthetic assembling of its parts.
- The lamp can be used as a showpiece.
मराठी
- हा संपूर्ण काचेचा दिवा आहे. फक्त वातेरे पितळी आहे. याला गोल आकाराची टाकी आहे. काचेवरती अंगची नक्षी आहे. खाली निमुळता स्टँड आहे, त्याला खाली एक बैठक आहे.
- काचेची ही सगळी नक्षी पाहता असे लक्षात येते की इस्लामिक कल्चर मध्ये ज्या प्रकारचे नक्षीकाम येते तसे नक्षीकाम या दिव्या वरती दिसते. त्याला जो बर्नर आहे त्याला पट्टी वात आहे. याची थोडीशी जाड वात आहे. हा दिसायला सुरेख आहे.
- याचे वय साधारणपणे १५० ते १६० वर्ष आहे.