Toggle navigation
Home
About
Lamps Collection
Media
Contact Us
Folding lamp
English
मराठी
English
The lamp has a base plate.
The age is between 100 to 110 years.
The base has a C-shaped strip fixed with a screw. The kerosene tank is fixed to this strip.
The burner holds a strip-like wick.
It is a folding lamp. We can either place it on the ground or hang it by folding the strip.
मराठी
या दिव्याला ताटलीसारखी बैठक आहे. त्याला एक पट्टी स्क्रूने जोडली आहे, त्याला टाकी बसवली आहे.
टाकीला वरती वातेरे असून त्यात पट्टी वात बसते.
दिवा १०० ते ११० वर्षे जुना आहे.
वैशिष्ट्ये
हा दिवा घडीचा आहे. जमिनीवर उभा ठेवता येतो, तसेच पट्टीला घडी घालून भिंतीवर टांगता देखील येतो.