British Lamp
English
मराठी
English
- MERCOT & COMPANY, BIRMINGHAM manufactured this British lamp.
- The lamp is about 100 years old.
- The lamp has a rectangular shape with thick-cut glass on three sides.
- The rear cover has a reflector. Open the back cover, fill the inner container with kerosene and push it inside. The light spreads evenly due to the reflector.
- The lamp has a semi-circular cap with a holding clip.We can hold the lamp or even attach it to a plain surface.
मराठी
- हा Murcott and Company चा ब्रिटीश दिवा आहे. हा साधारण चौकोनी आकाराचा पण चौरस नाही तर आयताकृती असा आहे. याला तीन बाजूंनी जाड अशी कटग्लास लावलेली आहे.
- याच्या पाठी मागच्या बाजूला झाकण आहे ते उघडता येते. त्या झाकणावर एक रिफ्लेक्टर लावलेला आहे. याच्या मध्ये डबी ठेवली जाते. प्रकाशाची ज्योत वातीमधून चेतवली गेली की मागील रिफ्लेक्टर मुळे याचा प्रकाश विस्तार होऊन बाहेर पडतो. हयाच्यावरती घडी घातलेली गोल टोपी आहे आणि त्याला वरती पकडायचे हँडल आहे.
- या दिव्याचं वय साधारण १०० वर्ष आहे.