Lamp 98
English
मराठी
English
- This lamp marks the beginning of Prof. Joshi’s hobby of collecting antique lamps, it is a special lamp.
- The age of this lamp is about 90 to 100 years.
- It is a small square-shaped lamp with a semi-circular cap and a holding clip.
- The lamp has plain glass on three sides. The rear side is closed.
- To light the lamp, open the cover, fill the inner container with kerosene, and push it inside.
- The lamp emits clear light in all three directions.
मराठी
- या दिव्याचे वय साधारण १०० वर्षे आहे.
- हा चौकोनी छोटा डबा असावा असा दिवा आहे. याच्यावर घडी घातलेली एक टोपी आहे आणि त्याला पकडायची क्लिप आहे.
- याला तीन बाजूंनी काचा आहेत आणि हा पाठीमागून बंद आहे. पण ह्या साध्या काचा आहेत.
- दिव्याच्या आतमध्ये एक रॉकेलची डबी आहे. त्यामध्ये वात लावली जाते. हा तिन्ही बाजूंनी स्वच्छ उजेड देतो. याला फोकस किंवा दूर पडणारा प्रकाश वगैरे असे काही नाही.
(हा दिवा मी पहिल्यांदा आणला. हा आणल्यानंतर काही गोष्टी घडल्या व माझा छंद सुरु झाला)