Round Box Lamp
English
मराठी
English
- The lamp is similar to a small round box.
- It is about 150 years old.
- The lamp has a brass strip with the words: ‘THE REFORM LIGHTING COMPANY RLC LONDON’ inscribed.
- The front cover has a thick convex lens fixed on a conical bracket.
- The lamp has two caps, one above the other. They act as the smoke vent.
- The wooden handle helps to hold the lamp.
- The rear side has two separate clips, one for holding and the other for hanging.
- Open the front lid and fill kerosene in the inner container to light the lamp.
- The light spreads at a long distance due to the thick convex lens and the conical bracket.
मराठी
- या दिव्यावर Reform Lighting Company RLC London अशी अक्षरे असणारी पितळी पट्टी आहे.
- छोट्या गोल डब्यासारख्या आकाराचा हा दिवा आहे. त्याला पुढे झाकण असून त्यापुढे नळकांड्यात जाड गोल भिंग बसवले आहे.
- पुढून झाकण उघडून आत केरोसीन वरील वात लावली जाते.
- वय अंदाजे १५० वर्षे आहे.
वैशिष्ट्ये
- दिव्याला मागील बाजूस २ क्लिपा आहेत. त्यांचा उपयोग पकडायला किंवा भिंतीवर लावायला होतो.
- वरच्या बाजूला एकावर एक अशा दोन टोप्या आहेत. शिवाय दिवा इकडून तिकडे नेण्यासाठी लाकडी मूठ देखील आहे.