Box Shaped Lamp
English
मराठी
English
- These lamps are round boxed shaped.
- They are around 90 to 100 years old.
- HITT & COMPANY, BIRMINGHAM manufactured these lamps.
- The front cover has a round thick convex lens fixed with a bracket. Hinges facilitate the opening and closing of the cover.
- The lamp has two hats, one above the other. They act as a smoke vent.
- The lamp’s rear side has a handle and clip for holding.
- The lamp is usually kept in a corner. Light passes through the thick convex lens and spreads at a far distance.
मराठी
- हे दोन्ही दिवे छोट्याशा गोल डब्या सारखे आहेत. पुढच्या तोंडाला त्याला गोल जाड बहिर्गोल भिंग बसवलेले झाकण आहे. त्याला बिजाग-या आहेत त्यामुळे झाकण उघडता येते. वरच्या बाजूला एकावर एक अशा दोन टोप्या आहेत. या मधून सगळा धूर निघून जाऊ शकतो.
- दिवा पकडायला पाठीमागच्या बाजूला एक हँडल आहे. हा सामान्यतः एखादया कोनाड्यामध्ये ठेवता येण्यासारखा दिवा आहे. याला जी जाड काच आहे त्यातून पडणारा प्रकाश दूरवर जातो. Hitt & Co. Birmingham असे त्यावर नोंदले आहे.
- याचे साधारणपणे ९० ते १०० वर्ष वय आहे.