English Lamp
English
मराठी
English
- These are English lamps. Their age is around 130 to 140 years.
- MERCOT AND CO., BIRMINGHAM manufactured these lamps.
- It is a square box with a round bracket and a thick magnifying glass on the front cover.
- The two sides have thick-cut glasses. The upper part has a semi-circular hat structure with a handle.
- These lamps have a back-strap and a kerosene tank at the bottom. It is accessible by opening the back cover.
मराठी
- हे दोन्ही दिवे तसे दिसायला सारखेच आहेत. दिव्याच्या चौकोनी डब्याचा आकार आहे. त्याला पुढच्या बाजूला मोठी रिंग आहे. त्याला एक जाड भिंग बसवलेलं आहे आणि दोन्ही बाजूला कट ग्लासची जाड काच लावलेली आहे.
- वरच्या बाजूला घडी घातलेली टोपी आहे आणि त्याच्यावर हँडल आहे. हे दिवे इंग्लिश Murcott कंपनीचे आहेत. Birmingham मध्ये बनलेले आहेत. दिव्याला मागे अडकवायची एक पट्टी आहे आणि खाली टाकी आहे. याच्यामध्ये पाठीमागच्या बाजूने झाकण उघडते आणि ती टाकी सरकवता येते.
- हे इंग्लिश दिवे आहेत आणि यांचं वय साधारण १३० ते १४० वर्ष आहे.