Railway lamps / रेल्वेचा दिवा
English
मराठी
English
- The railway track sides use such box-shaped lamps.
- The lamp’s age is about 125 to 130 years.
- It has a large and square-shaped base with two covers, parallel to each other.
- The two covers have colored glasses. The outer cover has yellow glass, while the inside has red glass. We can remove any one of the two covers to obtain the desired color.
- A small box-like shape is the smoke vent.
- Fill the smaller kerosene box to light the wick. This lamp gives a bright light.
मराठी
- रेल्वे लाईनच्या कडेला ठेवला जाणारा हा दिवा आहे. डब्यासारखा याचा आकार आहे. पण खाली तळ मोठा चौकोनी आहे. मधल्या भागावर एकावर एक अशी दोन झाकणे आहेत. वरती चौकोनी डब्यासारखा छोटा आकार आहे. सगळा धूर वरती निघून जावा अशा दृष्टीने याला जी दोन झाकणे आहेत, ती एकावर एक आहेत.
- झाकणांच्या काचांचे दोन रंग आहेत. पिवळी वरची आणि आतली लाल काच आहे. ज्यावेळेला जो रंग हवा त्या वेळेला ते झाकण ठेवता येते. खालच्या बाजूला दिव्याची रॉकेलची टाकी आहे.
- या दिव्याचे वय साधारण सव्वाशे ते १३० वर्ष आहे.