Railway lamps / रेल्वेचा दिवा
English
मराठी
English
- These are beautiful, graceful, and colorful railway lamps.
- The average age is 160 to 170 years.
- These lamps are square-shaped. The upper part is smaller than the lower. The sides are tapered, and they increase dimensionally from top to bottom.
- The base is significantly bigger.
- Three sides are closed. The front side has three covers. Two of these are glass covers, and the third is the opening lid.
- The glass covers come with yellow and red color glass.
- The rear side has a double handle.
- The top of the lamp has a beautiful similar to a beautiful english hat.
- We have a choice to attach only the desired color glass to the lamp. The lamp reflects particular color light, depending upon the choice of the glass.
- Alternatively, we can connect both the color glasses at the same time.
- Simultaneous use of both the glasses helps to obtain different colored light.
मराठी
- हे दोन्ही एकसारखेच आहेत. दिवे अतिशय देखणे आणि सुंदर आहेत.
- हे दिवे आकाराला चौकोनी आहेत, परंतू वरचे तोंड लहान आणि खाली दोन्ही बाजू मोठ्या होत गेल्या आहेत. खाली तळाला एक बैठक आहे. याच्या तीन बंद बाजू आहेत. दिव्याच्या समोरच्या बाजूला तीन झाकणे आहेत. त्यातील दोन झाकणे काचांची आहेत आणि एक उघडायचे झाकण आहे. त्या दोन झाकणांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या काचा आहेत. एकामध्ये पिवळी आणि एकामध्ये लाल काच आहे.
- दिव्याच्या पाठीमागे डबल हँडल आहे. काचांच्यावरती इंग्रजी हँटच्या आकाराची टोपी आहे. ती टोपी दाबून हा दिवा बंद करता येतो. दोन काचांपैकी पिवळी झापड बाजूला करता येते. लाल शिल्लक राहते. लाल बाजूला करता येते आणि पिवळी ठेवता येते. पिवळी आणि लाल दोन्ही ठेवल्या तरी त्यातून येणारा असा एक वेगळ्याच रंगाचा प्रकाश प्रकट होतो.
- असे हे दोन अत्यंत आकर्षक असे रेल्वेचे रंगीत दिवे आहेत.
- दिव्याचे वय अंदाजे १५0 वर्षे आहे.