Railway lamps / रेल्वेचा दिवा
English
मराठी
English
- It is a railway lamp.
- The age is 110 to 120 years.
- The strip bears the words: MERCOT AND COMPANY, BIRMINGHAM LAMP NO. 2518. It confirms that English companies manufactured such lamps and numbered them. We find such details on this lamp.
- The lamp has glass on three sides. The rear side is completely closed and has a reflector.
- We can open the lamp from the front side and keep the kerosene can inside. Due to the cut glasses on all three sides, the lamp emits light from all three sides.
- People working on the railway lines use this lamp.
मराठी
- हा एक इंग्लिश दिवा असून Mercot & Co, Birmingham यांनी बनवलेला आहे. दिव्याला Lamp No 2518 असे लिहिलेले पितळी पट्टी लावली आहे.
- दिव्याच्या ३ बाजूंना कट ग्लास आहे. मागील बाजू बंद आहे. तिथे आतून रिफ्लेक्टर लावला आहे. पुढील बाजूची काच झाकणासारखी उघडते. त्यातून दिव्याची टाकी रिफ्लेक्टर समोर बसवता येते.
- दिवा अंदाजे ११० – १२० वर्षे वयाचा आहे.
वैशिष्ट्ये
- या दिव्याचा उजेड तीनही बाजूंना दिसतो. त्यामुळे रेल्वेमध्ये, स्टेशनवर जिथे दिवा घेऊन फिरावे लागते तेथे हा दिवा अत्यंत उपयुक्त ठरतो.