It is a rectangular shaped lamp to be kept on the ground.
The lamp is about a hundred years old.
The front cover can be operated whenever required.
The front door has a red glass of almost the same size as that of the cover.
Smoke escapes from the top cap of the lamp.
The lamp has a small kerosene box to light the wick.
मराठी
हा आयताकृती आकाराचा खाली ठेवायचा दिवा आहे. पुढच्या बाजूला उघडझाप करता येण्यासारखे झाकण आहे. त्याच्यामध्ये तेवढ्याच आकाराची लाल काच बसवलेली आहे. वरती वाटीच्या आकाराची एकच गोल टोपी आहे. त्यातून धूर निघून जाऊ शकतो. याच्या आत मध्ये डबी आहे. त्यात रॉकेल भरून वात लावता येते.