Red Glass Kerosene Lamp
English
मराठी
English
- The lamp’s front side is flat.
- It is an about 120-year-old lamp.
- The lamp has a big red glass. The rear side is semicircular, and the front side is square-shaped.
- The lamp has a small kerosene box. We can illuminate the wick, either by opening the front cover or lifting the glass upwards.
- Smoke escapes from the two small caps.
- It is a fixed type lamp that illuminates red light.
मराठी
- हा दिवा पुढे चपट्या आकाराचा आहे. त्याच्यामध्ये मोठ्या आकाराची लाल काच बसवलेली आहे. त्याची पुढची बाजू चौकोनी आणि मागची बाजू अर्धवर्तुळाकार आहे. पुढचे झाकण उघडून त्याच्यामध्ये केरोसीनची डबी ठेवण्याची सोय आहे. दुसरी पध्दत अशी आहे की याची नुसती काचही वरती उचलून काढता येते. त्याच्या डोक्यावरती दोन छोटया गोल आकाराच्या वाट्या उलटया ठेवलेल्या आहेत. त्यातून धूर निघून जातो.
- हा एका ठिकाणी ठेवायचा दिवा आहे. ज्या ठिकाणी लाल दिव्याची आवश्यकता आहे अशा ठिकाणी ठेवायचा हा दिवा आहे.
- याचे वय साधारणपणे एकशे वीस वर्ष आहे.