Railway lamps / रेल्वेचा दिवा
English
मराठी
English
- The lantern has a special design.
- The year mentioned on this lamp is 1910. So this is a 110-year-old lamp.
- The lantern is named Dietz Vesta Lantern, manufactured in New York.
- The lantern’s shape is fascinating. It has a round bottom tank. A thick Mild Steel (MS) wire covers the lamp.
- The top has a round lid that opens from the upper side.
- To lit, open the lid and remove the glass. The lantern has a flat wick. We can move it vertically.
- Fill the lower tank with kerosene, re-install the glass, and close the lid.
- The holding clamp is available at the top.
- Although small in height, it is a graceful lantern with round glass. One can keep it on a table in the station master’s room or a restroom.
मराठी
- हा एक अमेरिकन कंदिल आहे. त्यावर Dietz Vesta Lantern, Newyork असे लिहिले असून 1910 असे वर्ष घातले आहे. म्हणजेच हा दिवा ११० वर्षे जुना आहे.
- दिव्याचा आकार देखणा व मजेशीर आहे. दिव्याची टाकी गोल आकाराची आहे. त्याभोवती जाड तारेचे आवरण आहे. तारेवर गोल टोपीसारखे कंदिलाचे झाकण आहे. ते वर सरकवून काच काढता-घालता येते.
- खालच्या बाजूच्या टाकीत रॉकेल भरायची सोय आहे. कंदिलाला पट्टी वात बसते, ती खालीवर करायला चावी आहे.
वैशिष्ट्ये
- कंदिलाला वर पकडायची कडी आहे. रेल्वेत स्टेशन मास्तरच्या खोलीत अगर प्रतीक्षागृहात ठेवण्याजोगा हा दिवा आहे. तो इकडून तिकडे नेणे सोयीचे आहे.