Railway hand signaling lamp / रेल्वेचा दिवा
English
मराठी
English
- It is a hand signaling railway lamp.
- The lamp’s age is 170 – 180 years.
- The lamp looks similar to a milk can. It is one of the oldest lamps used in the Central Railway.
- The front cover opens in such a way that half of the lamp is accessible from inside.
- The front cover has a big white magnifying glass fixed on a conical part.
- Fill the smaller kerosene box to light the wick. We can push this box inside. This lamp gives a bright light.
- The lamp has a thick iron hanging handle.
- An embroidered top cap vents the entrapped smoke.
मराठी
- हा रेल्वेचा बरणीसारखा दिसणारा दिवा आहे. त्याचा अर्धा भाग कापून त्यावर झापडासारखे झाकण बसवल्यासारखे दिसते. झाकण उघडून आत रॉकेलची टाकी ठेवता येते. झाकणावर भिंग बसवले आहे.
- दिव्याच्या वरच्या बाजूस धूर निघून जाण्यासाठी टोपी आहे, त्यावर सुंदर नक्षी आहे. दिव्याला जाड गजाचे उंच हँडल आहे, त्यामुळे तो कोठेही टांगता येतो.
- मध्य रेल्वेच्या सुरवातीच्या काळातील हा दिवा अंदाजे १७० ते १८० वर्षे जुना आहे.