Railway hand signaling lamp / रेल्वेचा दिवा
English
मराठी
English
- It is a hand signaling railway lamp.
- The age is around 160 years.
- The lamp is similar to a small jar.
- It has a beautiful back handle. The front cover opens in such a way that half of the lamp is accessible from inside.
- The front cover has a big round glass fixed to the conical part.
- Fill the smaller kerosene box to light the wick. We can push this box inside. This lamp gives a bright light.
- It is a Railway hand signaling lamp, typically and efficiently used by linemen or any other person working on the line.
मराठी
- हयाला आपण हाताने सिग्नल देण्याचा दिवा म्हणू शकतो. हा बुटक्या अशा बरणीसारखा आहे. याचे मागे पकडायचं हँडल सुंदर आहे. त्याला पुढच्या बाजूला साधारण दिव्याचा अर्धा भाग उघडेल इतके झाकण आहे. त्याच्या पुढे तोंड आहे आणि त्या तोंडावरती गोल मोठी काच बसवलेली आहे. ते झाकण उघडल्यावर आतल्या बाजूला सरकवता येणारा डबा आहे आणि त्या डब्यात रॉकेल भरून त्याच्यामध्ये पट्टी वात लावलेली असते. याचा मोठा उजेड पडू शकतो.
- हा खूण दाखवायचा दिवा आहे, म्हणजे सिग्नल दाखवणारे जे लाईनमन असतात त्यांच्या हातात असू शकतो. त्या लाईन वर काम करणाऱ्या माणसाच्या हातात असून शकतो. रेल्वेच्या कोणाही कर्मचा-याला हा वापरता येण्यासारखा आहे.
- याचे वय अंदाजे १६० वर्षे सांगता येईल.