Railway lamps / रेल्वेचा दिवा
English
मराठी
English
- These are railway lamps.
- Their average age is between 150 to 160 years.
- People working on the railway tracks use such lamps.
- It is a jar-shaped lamp. The front cover of the lamp has a large glass fixed on a conical part.
- Fill the smaller kerosene box to light the wick. We can push this box inside. This lamp gives a bright light.
- We can hang these lamps at the workplaces.
- The lamp has a round holding strip.
- The light emitted from the glass is visible from a long distance.
मराठी
- हे दोन्ही रेल्वेचे दिवे आहेत.
- रेल्वे ट्रकवर म्हणजे रेल्वेच्या मार्गावर काम करणारे लोक असतात, त्यांच्या हातात अशा पद्धतीचा दिवा असतो. हा बरणीच्या आकाराचा, झापड म्हणजे झाकण असलेला आणि मोठी काच असलेला दिवा आहे. आत मध्ये केरोसीन किंवा रॉकेलचा डबा आहे. हे दिवे काम करताना सोयीस्करपणे अडकवता येतात. GIP रेल्वे कंपनीचे हे दिवे आहेत. वरती पकडायला गोल पट्टीचे झाकण आहे. यातून पडणारा प्रकाश हा काचेतून लांब पर्यंत दिसतो.
- याचे वय साधारणपणे १५० ते १६० वर्षाचे आहे.