Bicycle lamp / सायकलला लावायचा दिवा
English
मराठी
English
- The lamp is attached to the bicycle’s front side.
- The lamp’s age is 110 years old.
- Joseph Lucas Company, Birmingham, manufactured this lamp. A beautiful strip has a logo with the words: SILVER KING, a lion, and a torch.
- The lamp’s design and the emitted light look lovely. The rear side has a spring with a stand.
- The front side has a large magnifying glass. Small green and red-colored magnifying glasses are on the left side.
मराठी
- हा Joseph Lucas कंपनीचा सायकलचा दिवा आहे. त्यावर Silver King असे नाव असून त्याच्या शेजारी सिंह व मशालीचे चित्र आहे.
- दिव्याची बनावट अतिशय सुंदर आहे. दिव्याच्या मागील बाजूला सायकलला अडकवता येईल अशी क्लिप आहे, तिला स्प्रिंग आहे. दिव्याच्या पुढच्या बाजूला भिंग आहे त्यामुळे लांबवरून प्रकाश दिसू शकतो. दिव्याच्या दोन बाजूंवर लाल व हिरवी अशा काचा आहे.
- दिवा सुमारे ११० वर्षांपूर्वीचा असावा.