Three-candle lamp / तीन मेणबत्त्यांचा पितळी दिवा
English
मराठी
English
- It is a three candle beautiful lamp, used in churches or anywhere during prayers.
- It is a recent design, approximately 50 to 60 years old.
- The base has a long rod.
- The rod’s center has a round base plate fixed on the top. This plate has a candle holder.
- The middle rod also connects two U-shaped rods, and one turned towards the left and the other to the right.
- These U-shaped rods have a base plate with candle holders at a lesser height than the middle candle.
मराठी
- चर्चमध्ये किंवा घरात प्रार्थना करताना लावता येईल असा हा दिवा आहे.
- या दिव्याला खाली बैठक आहे, त्यामध्ये एक दांडी लावलेली आहे. त्या दांडीच्या वरती मध्यभागी उंच एक चकती लावली आहे. त्याला मध्यभागी मेणबत्ती लावता येते. मधल्या दांडीच्या वरच्या टोका पासून खाली वळण घेऊन डाव्या आणि उजव्या हाताला कमी उंचीच्या मेणबत्त्या लावता येतील अशी रचना आहे. तीन मेणबत्त्यांचा हा पितळी दिवा आहे.
- दिव्याचे वय ६० वर्ष आहे.