Speciality bicycle lamp / कार्बाईड लँम्प
English
मराठी
English
- It is a bicycle lamp with a spring, also called a carbide lamp.
- The lamp’s age is 110 years old.
- It is a special lamp of Jose Lucas Company Pvt. Ltd., Birmingham (England).
- The lamp has a lovely design.
- The tank has a round lid and a dome on top. Filling the bottom tank with carbide powder and water helps to light the wick.
- Next to the dome is a convex lens. The light passes through this lens.
- The left and right sides have green and red-colored cut-glasses.
- The upper cap vents the steam formed when the lamp is burning.
- The dome has a handle for holding and a lock-type mechanism. If the smoke or vapor gets trapped inside, lift the lock upwards to release the smoke. It is similar to a pressure cooker.
मराठी
- या दिव्याचे वय ११० वर्षे आहे. हयाला कार्बाईडलँम्प असे म्हणतात. हा सायकल ला स्प्रिंग असलेल्या क्लिपने अडकवला जातो.
- दिव्याला खाली टाकी आहे, ज्यात कार्बाईड पावडर घालतात. त्यात पाणी घातले की ज्योत पेटवता येते. वरती एक गोल टाकी आहे, त्यावर झाकण आहे. वरती घुमटासारखा गोल भाग आहे आणि पुढे प्रकाश बाहेर पडेल असे बहिर्गोल भिंग आहे. दिव्याला छोटे छोटे कटग्लास लावलेले आहेत. त्यांचा रंग हिरवा व लाल आहे. वर टोपी आहे. दिवा जळताना जी वाफ निर्माण होईल ती तिथून बाहेर निघून जाईल. वरती दिवा पकडायला एक कडी आहे.
वैशिष्ट्ये
- आत एक लॉक सिस्टिम आहे. धूर किंवा वाफ असे काही कोंडले तर ते लॉक वर उचलायचे, म्हणजे धूर-वाफ निघून जाते.
- Jose Lucas Company Pvt Ltd हयांचा तो दिवा आहे. इंग्लंड बर्मिगहॅम मध्ये बनलेला हा दिवा आहे.