Considering the size, the lamp needs a more giant-sized candle.
It can be used as a reading lamp, as it emits bright light.
मराठी
हा काच लावायचा कॅन्डल लॅम्प आहे. बैठकीच्या खोलीत ठेवण्याजोगा हा दिवा आहे. थोडीशी मोठी मेणबत्ती या दिव्याला लावावी लागते. हयाचा प्रकाश खूप पडतो. त्यामुळे लिहा – वाचायला तो उपयुक्त आहे.