Bicycle lamp / सायकलला लावायचा दिवा
English
मराठी
English
- It is a beautiful lamp attached to the bicycle’s front side.
- The lamp’s age is 100 years old.
- Jose Lucas Company from Birmingham (England) manufactured this lamp.
- Fill the lower tank with kerosene. A flat wick fits into the wick holder.
- We can mount the lamp above the tank. The front side has a lens. The wick is visible through the lens.
- The upper mesh vents the vapor formed during the burning of this lamp.
- The rear side has a spring with the stand.
- Green and red-color small magnifying glasses are fixed on the left side.
- The bottom knob facilitates the up-down wick movement.
मराठी
- या दिव्यावर LUCAS Birmingham असे लिहलेले आहे.
- दिव्याला खाली छोटी रॉकेलची टाकी आहे. त्यावर वातेरे असून त्यात चपटी वात आहे. फिरकीने ती खालीवर करता येते.
- दिव्याला पुढील बाजूस भिंग आहे. गरम हवा व धूर जाण्यासाठी मधे जाळी आहे.
- वय अंदाजे १०० वर्षे
वैशिष्ट्ये
- रॉकेलचा शोध सुमारे १७० – १८० वर्षांपूर्वी लागला, तेव्हापासून ते विविध प्रकारच्या दिव्यात वापरले जाते – हा दिवा त्यापैकी एक आहे.
- दिव्याला सायकलवर अडकवण्यासाठी क्लिप आहे. भिंगामुळे अंधारात लांबवरून सायकल येत असल्याचे समजू शकते.