Steel Candlestick / स्टील कॅन्डल स्टिक
English
मराठी
English
- It is a recent steel candlestick.
- It is about 50 years old.
- This candle represents modernity. A spring passes from the upper tube in the candle holder (a tube). It is fixed in the bottom cap.
- Remove the upper cap, press the candle gently, and fit the cap back in place.
- As the lamp burns, the wax melts, and the spring pushes the candle upwards.
- It is a new technique. This candlestick is small and beautiful. It is a steel candlestick that can be carried in the pocket if needed and used anywhere as required.
मराठी
- अलिकडच्या काळातील ५० वर्ष वय असलेली अशी ही स्टील कॅन्डल स्टिक आहे. थोडीशी आधुनिकतेकडे जाणारी आहे.
- याची गमंत अशी आहे की याला खालून एक कँप तयार केलेली आहे. त्याच्या कँपमध्ये एक स्प्रिंग आहे. वरच्या बाजूला एक टोपी आहे. या कँप मधून दिव्याच्या नळी मध्ये स्प्रिंग दाबली जाते. वरून टोपी काढून मेणबत्ती हळूहळू दाबत ती टोपी त्याच्यावर बसवली जाते. जसा दिवा जळत जातो, तसे मेणाचे पाणी होते ते पाणी जळते तशी मेणबत्ती वर वर सरकत जाते. हे नवे तंत्र आहे.
- दिवा दिसायला छोटा आणि अतिशय देखणा आहे.
- जरूर पडली तर खिशात घेऊन जाता येईल आणि कुठेही वापरता येईल अशा पद्धतीची ही कॅन्डल स्टिक आहे.