French Candle lamp / फ्रेंच मेणबत्ती दिवा
English
मराठी
English
- It is a handcrafted French candle.
- The lamp’s age is about 250 years old.
- The beautifully carved base has a small rod with an embroidered ring.
- Its top is a long rod with an embroidered ring, a small stem, and a ring. The extreme top is an embossed round-shape cup with a small tube to hold the candle.
- These candles are Restaro candles, usually found in hotels and restaurants.
मराठी
- ही खूप कलाकुसर नक्षीकाम केलेली अशी फ्रेंच कॅन्डल आहे.
- या दिव्याला खाली सुंदर नक्षीकाम केलेली बैठक, मग थोडी वरती दांडी आणि त्याच्या भोवती पुन्हा एक नक्षीदार अशी रिंग आहे. त्यावर पुन्हा एक दांडी, छोटी नक्षीदार रिंग असते. वरती पुन्हा एक दांडी आणि एक रिंग असते. त्याच्या वरती नक्षीदार असा गोल कप असतो. त्यात मेणबत्ती बसते. त्या गोल कपातून पुन्हा मेणबत्ती बसवण्याकरिता एक छोटीशी नळी अशी रचना असते. याला रेस्ट्रॅा कॅन्डल असे म्हणता येईल. लोक भोजन करतात अशावेळी हॉटेल्समध्ये अशा पद्धतीच्या रेस्ट्रो कॅन्डल्स लावल्या जातात.
- याचं वय साधारणपणे २५० वर्षे आहे.