It is a brass candle lamp, usually 9 to 10 inches high.
Referring to the design, the lamp is 200 to 225 years old.
The middle pipe’s diameter is half an inch. The base has a beautiful MS steel wire to hang the lamp.
It is a hanging, oblong-shaped, glass brass candle lamp.
मराठी
हा पितळी मेणबत्तीचा दिवा ९ ते १० इंच उंचीचा आहे. दिव्याला खाली बैठक, मध्ये अर्धा इंची नळी व तारेच्या सहाय्याने भिंतीला अडकवण्याची सोय आहे. खूप जुना दिवा आहे, हे बनावटीवरून स्पष्ट होते.