Brass Candle lamp / पितळी मेणबत्ती दिवा
English
मराठी
English
- The brass candle lamp has a graceful design.
- It is around 50 to 60 years old.
- The design depicts contemporary Indian style.
- This candle lamp is similar to the one used in prayers. It shines as compared to the others.
- The lamp’s base is deep and has a holding ring.
- The middle part has an elongated rod and is easily removable due to threads. This rod has a candle holder.
- The lamp’s total height is about 4 inches.
मराठी
- ही पितळी नव्या पद्धतीची कॅन्डल आहे. याच्या बनावटीकडे पहिले तर असे दिसते की ही अलीकडच्या काळात भारतामध्येच बनलेली आहे. पूजा करण्यासाठी ज्या पद्धतीच्या कॅन्डल स्टिक्स् वापरल्या जातात तशी ती आहे.
- दिवा पितळी आणि चकचकीत आहे. खाली खोल वाटी असून त्याला पकडायला गोल अंगठी सारखी एक रिंग आहे. मधला भाग आहे त्याला आटे आहेत. तो काढता येतो. मध्ये दांडी असून त्याच्या वरती गोल आकाराचे छोटसे पात्र आहे, त्याच्यात मेणबत्ती बसते. हे सगळे मिळून साधारण चार इंच उंचीचे होईल. पण डिझाईन देखणे आहे.
- हा दिवा अलीकडच्या ५०-६० वर्षांतला आहे.