Desk Candle lamp pair / डेस्क लँम्प
English
मराठी
English
- It is a beautiful desk candle lamp.
- The lamp is about 250 years old.
- It has an embossed design. We can move the lamp quickly due to the large base.
- Above the base is a small round shaped solid object with a tapered cup.
- On this cup is a square-shaped candle holder with an attractive carved design.
मराठी
- दिवा क्रमांक ५१ आणि ५२ ही जोडी आहे. हे दोन्ही दिवे एक सारखे आहेत.
- उंचीला छोटा, अतिशय नक्षीदार, मोठी चौकोनी बैठक आहे. पूर्वीच्या काळी दगडी खांब उभे केले जायचे, तशा पण पितळी बैठकीवर हे दिवे आहेत. त्याच्यावर गोल आकाराची अशी साधारण पाऊण ते एक इंच व्यासाची कोरीव काम असलेली देखणी नळी उभी केली आहे. त्याच्यामध्ये मेणबत्ती ठेवायची जागा आहे.
- सरकवायला अतिशय सोपा असा हा डेस्क लँम्प किंवा ब्राँड बेस्ड चर्च कॅन्डल देखील म्हणता येईल.