Although simple in appearance, these lamps have beautiful textures.
We find such lamps placed near God in many pictures.
मराठी
हे दोन छोटे मेणबत्तीचे दिवे आहेत. गोल परंतु थोडीशी रुंद अशी बैठक आहे. त्याच्या वरती मध्ये जी दांडी आहे त्याच्यावर फुगीरपणा आहे आणि त्याला वरती मेणबत्ती ठेवायचा कप दिलेला आहे.
साधेपणा असला तरीही बनावट अतिशय सुंदर आहे. सामान्यतः प्रभूच्या शेजारी ज्या मेणबत्त्या ठेवल्या जातात त्या अशा पद्धतीच्या दिव्यांमध्ये ठेवलेल्या दिसतात. चित्रांमध्ये आपण त्या तशा पाहतो.